Squid Game Actor: लैंगिक शोषणाचा आरोप; ‘स्क्विड गेम’ फेम गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेता अभिनेता तुरुंगात!

Squid Game Actor Oh Yeong-su Arrest: साऊथ कोरियन अभिनेता लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळला आहे. २०२१मध्ये अभिनेता ओ यंग सु ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजमुळे प्रसिद्धी झोतात आला होता.