Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीच्या आयुष्यात आहेत दोन सुपरहिरो, जाणून घ्या ते कोण?

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशीचा ‘शक्तीमान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्ताने तिने खऱ्या आयुष्यातील सुपरहिरोविषयी देखील सांगितले आहे.