स्पाईस जेट विमानाचे पक्षी धडकल्याने लँडिंग
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीहून लेहला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानाच्या इंजिनवर पक्षी आदळल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ‘बोईंग 737-7’ विमान पक्ष्याची धडक बसल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासानंतर विमानतळावर परतले. याप्रसंगी विमानात 135 प्रवासी होते. पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या इंजिनमध्ये कंपनसदृश आवाज आल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिग्नल मिळताच पायलटने यशस्वीपणे विमान उतरवल्यामुळे सर्व 135 प्रवाशांचे प्राण वाचले. सर्व प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करून लेहला पाठविण्यात आले.
Home महत्वाची बातमी स्पाईस जेट विमानाचे पक्षी धडकल्याने लँडिंग
स्पाईस जेट विमानाचे पक्षी धडकल्याने लँडिंग
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीहून लेहला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानाच्या इंजिनवर पक्षी आदळल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ‘बोईंग 737-7’ विमान पक्ष्याची धडक बसल्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासानंतर विमानतळावर परतले. याप्रसंगी विमानात 135 प्रवासी होते. पक्ष्याची धडक बसल्याने विमानाच्या इंजिनमध्ये कंपनसदृश आवाज आल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिग्नल मिळताच पायलटने यशस्वीपणे विमान उतरवल्यामुळे […]