मुंबईतील रस्ते अपघात कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही रस्त्यांवर वेगमर्यादेचे नियम लागू केले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी विविध संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर महत्त्वाच्या रस्त्यांवर सुधारित वेगमर्यादा लागू केली आहे. हे वेगमर्यादेचे नियम १३ डिसेंबर २०२३ पासून लागू केले जातील. (मुंबईतील या रस्त्यांवर वेग मर्यादा नियम लागू) मुंबईच्या या रस्त्यांवर वेगमर्यादा1) पी डी’मेलो रोडगोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस (महर्षी कर्वे रोड) – ४० किमी प्रतितासहाजी अली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन (केशवराव खाडे मार्ग) – 40 किमी प्रतितास२) उत्तर दक्षिण उड्डाणपूल, छेडा नगरअप आणि डाऊन रॅम्प – 40 किमी प्रति तास3) बिंदू माधव चौक ते लव्ह ग्रोव्ह जंक्शन (खान अब्दुल गफार खान रोड):-डायमंड जंक्शन ते MTNL जंक्शन (BKC) – 60 kmph४) जिजामाता भोंसले उड्डाणपूल (चेंबूर)चढ उतार – 60 किमी ताशीडाउन रॅम्प – 40 किमी ताशी५) अमर महल उड्डाणपूल (चेंबूर)एकूण वेग मर्यादा – 70 किमी प्रतितासअप आणि डाऊन रॅम्प – 40 किमी प्रति तास6) VLR उड्डाणपूल (पश्चिम ते पूर्वेकडे प्रवास)एकूण वेग मर्यादा – 70 किमी प्रतितासअप आणि डाऊन रॅम्प – 30 किमी प्रति तासहेही वाचामुंबई: MMRDA अखेर BKC तील वाहतूक समस्या सोडवणार
मुंबईतील रस्ते अपघात कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी काही रस्त्यांवर वेगमर्यादेचे नियम लागू केले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांनी विविध संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर महत्त्वाच्या रस्त्यांवर सुधारित वेगमर्यादा लागू केली आहे. हे वेगमर्यादेचे नियम १३ डिसेंबर २०२३ पासून लागू केले जातील. (मुंबईतील या रस्त्यांवर वेग मर्यादा नियम लागू)
मुंबईच्या या रस्त्यांवर वेगमर्यादा
1) पी डी’मेलो रोड
गोदरेज जंक्शन ते ऑपेरा हाऊस (महर्षी कर्वे रोड) – ४० किमी प्रतितास
हाजी अली जंक्शन ते महालक्ष्मी रेल्वे स्टेशन (केशवराव खाडे मार्ग) – 40 किमी प्रतितास
२) उत्तर दक्षिण उड्डाणपूल, छेडा नगर
अप आणि डाऊन रॅम्प – 40 किमी प्रति तास
3) बिंदू माधव चौक ते लव्ह ग्रोव्ह जंक्शन (खान अब्दुल गफार खान रोड):
-डायमंड जंक्शन ते MTNL जंक्शन (BKC) – 60 kmph
४) जिजामाता भोंसले उड्डाणपूल (चेंबूर)
चढ उतार – 60 किमी ताशी
डाउन रॅम्प – 40 किमी ताशी
५) अमर महल उड्डाणपूल (चेंबूर)
एकूण वेग मर्यादा – 70 किमी प्रतितास
अप आणि डाऊन रॅम्प – 40 किमी प्रति तास
6) VLR उड्डाणपूल (पश्चिम ते पूर्वेकडे प्रवास)
एकूण वेग मर्यादा – 70 किमी प्रतितास
अप आणि डाऊन रॅम्प – 30 किमी प्रति तास
हेही वाचा