उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन

उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे (konkan railway)  मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) मध्य (central railway) आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक 01151/ 01152 सीएसएमटी (csmt)- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी (special trains) धावणार आहे.गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री 12.20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता करमाळीला येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 करमाळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी करमाळीवरून दुपारी 1:15 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 डबे असतील.लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विशेष रेल्वेगाडी गाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.15 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता करमळीला पोहोचेल. गाडी क्रमांक 01130 करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) 11 एप्रिल ते 6 जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी 2.30 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष रेल्वेगाडी गाडी क्रमांक 01063 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 3 एप्रिल ते 29 मेपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4 वाजता धावेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01064 तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 5 एप्रिल ते 31 मे पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम येथून दुपारी 4.20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे (thane), पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी सुरतकल, मंगळुरु, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कर, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 डबे असतील.हेही वाचा ‘एमपीएससी’ च्या वर्ग एक, दोन, तीनची भरती आयोगामार्फत भाईंदरमध्ये मेट्रोसाठी झाडांची बेसुमार कत्तल

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मुंबईहून कोकणात विशेष ट्रेन

उन्हाळी सुट्ट्यानिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे नियमित प्रवाशांसह इतर प्रवाशांची गर्दी वाढते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे (konkan railway)  मार्गावर उन्हाळ्यात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक)मध्य (central railway) आणि कोकण रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक 01151/ 01152 सीएसएमटी (csmt)- करमाळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी (special trains) धावणार आहे.गाडी क्रमांक 01151 सीएसएमटी ते करमाळी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री 12.20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता करमाळीला येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 करमाळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी करमाळीवरून दुपारी 1:15 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 3.45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकावर थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 डबे असतील.लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी विशेष रेल्वेगाडीगाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.15 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता करमळीला पोहोचेल.गाडी क्रमांक 01130 करमाळी ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) 11 एप्रिल ते 6 जूनपर्यंत दर शुक्रवारी करमळीवरून दुपारी 2.30 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 4.05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला एकूण 19 डबे असतील.लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष रेल्वेगाडीगाडी क्रमांक 01063 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 3 एप्रिल ते 29 मेपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4 वाजता धावेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी रात्री 10.45 वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01064 तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी 5 एप्रिल ते 31 मे पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम येथून दुपारी 4.20 वाजता सुटेल.ही रेल्वेगाडी तिसऱ्या दिवशी रात्री 12.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे (thane), पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी सुरतकल, मंगळुरु, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्कर, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण 22 डबे असतील.हेही वाचा‘एमपीएससी’ च्या वर्ग एक, दोन, तीनची भरती आयोगामार्फतभाईंदरमध्ये मेट्रोसाठी झाडांची बेसुमार कत्तल

Go to Source