कामगारांना रेशन कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम
राज्यातील (maharashtra) स्थलांतरित आणि असंघटित कामगारांना रेशन कार्ड वाटप करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे ‘विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत प्रचलित नियमांनुसार पडताळणी आणि तपासणीनंतर स्थलांतरित, असंघटित कामगारांना रेशनकार्डवरील लाभ त्वरित देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.राज्यातील सर्व बिगर शिधापत्रिका (ration card) धारक स्थलांतरित, असंघटित कामगारांना विनंती करण्यात येते की त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विहित प्रक्रियेद्वारे रेशनकार्ड मिळवावी. अधिक माहितीसाठी 022-22793840 वर संपर्क साधा किंवा napu28.mhpds@gov.in वर ईमेल करा.हेही वाचामहाराष्ट्र : पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणारगणपतीसाठी कोकणात एसटीच्या ज्यादा 4300 बस धावणार
Home महत्वाची बातमी कामगारांना रेशन कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम
कामगारांना रेशन कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम
राज्यातील (maharashtra) स्थलांतरित आणि असंघटित कामगारांना रेशन कार्ड वाटप करण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे ‘विशेष मोहीम’ राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत प्रचलित नियमांनुसार पडताळणी आणि तपासणीनंतर स्थलांतरित, असंघटित कामगारांना रेशनकार्डवरील लाभ त्वरित देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व बिगर शिधापत्रिका (ration card) धारक स्थलांतरित, असंघटित कामगारांना विनंती करण्यात येते की त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विहित प्रक्रियेद्वारे रेशनकार्ड मिळवावी. अधिक माहितीसाठी 022-22793840 वर संपर्क साधा किंवा napu28.mhpds@gov.in वर ईमेल करा.हेही वाचा
महाराष्ट्र : पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणार
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ज्यादा 4300 बस धावणार