Annapoorani Review: वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘अन्नपूर्णी’ची कथा काय आहे?
Nayanthara Annapoorani Review: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनताराचा ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता या चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
