Allu Arjun : अटक आणि न्यायालयीन कोठडी सुनावणीनंतर काही तासांतच अल्लू अर्जुनला जामीन मंजूर

Allu Arjun: अभिनेता अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता काही तासातच त्याला जामीन मंजुर झाला आहे.