कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफ करा : युरी

मडगाव : मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. तथापि, भंडारी समाजातील काही तऊणांना मी वापरलेला शब्द योग्य नाही, असे वाटले आणि त्यांनी भावना दुखावल्याचा दावा केला. अशावेळी माफी मागायला मला काही संकोच नाही असे म्हणत ‘लापीट’ शब्द वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी माफी मागितली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना ‘लापीट’ म्हटल्याबद्दल काहीजणांकडून विरोधी […]

कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास माफ करा : युरी

मडगाव : मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. तथापि, भंडारी समाजातील काही तऊणांना मी वापरलेला शब्द योग्य नाही, असे वाटले आणि त्यांनी भावना दुखावल्याचा दावा केला. अशावेळी माफी मागायला मला काही संकोच नाही असे म्हणत ‘लापीट’ शब्द वापरल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी माफी मागितली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना ‘लापीट’ म्हटल्याबद्दल काहीजणांकडून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यावर टीका झाली होती. त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीसुद्धा गोव्यातील जनता गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला होता.