Sore Throat : वाढत्या प्रदूषणामुळे घसा सतत खवखवतोय? ‘या’ घरगुती उपायांनी झटक्यात वाटेल बरं! नक्की ट्राय करा

Home Remedies For Sore Throat : प्रदूषणामुळे खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत. काही घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.