Sonakshi-Zaheer Wedding: वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी सिन्हाचा जलवा, लुकमध्ये आहेत या खास गोष्टी
Sonakshi Sinha Reception Look: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल २३ जून रोजी संध्याकाळी विवाहबंधनात अडकले. दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केले. या सोहळ्यानंतर लग्नाचे रिसेप्शन पार पडले. यावेळी सिंदूर आणि लाल साडीमध्ये सोनाक्षीचा लुक खुलला होता. पाहा अभिनेत्रीच्या लूकच्या काही खास गोष्टी