आईची साडी, केसात गजरा; अखेर सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर

Sonakshi Zaheer Video: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नातील पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 