सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.