मराठी अभिनेत्रीला मेसेज करत सेक्सची मागणी; गायत्री दाताराने थेट स्क्रीनशॉटच शेअर केला! म्हणाली…
अभिनेत्री गायत्री दातार हिला एका सोशल मीडिया युजरने मेसेज करून अतिशय विचित्र मागणी केली आहे. अभिनेत्रीने याचा स्क्रीन शॉट काढून तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
