Smoking: धूम्रपान सोडायचं आहे, पण काय करायचं समजत नाही? WHO ने सांगितले प्रभावी उपाय

WHO Smoking Guidelines: WHO संचालक डॉ. टेड्रोस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही मार्गदर्शक तत्त्वे धुम्रपानाच्या विरोधात सुरू असलेल्या आमच्या जागतिक लढ्यात एक नवीन मैलाचा दगड ठरतील.