Rice Face Pack: भाताने मिळेल ग्लोइंग स्किन, हा फेस पॅक लावल्याने आठवड्याभरात दिसेल परिणाम

Skin Care Tips: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी तुम्ही घरात सह उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक गोष्टी वापरू शकता. जेवणात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाताचा वापर करून ग्लोइंग स्किन मिळवता येते. भातापासून फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.