Tanning Removal: चेहऱ्यावर टॅनिंग दिसत असेल तर करा दही फेशियल, मिक्स करा या गोष्टी
Tan Removal Face Pack: चेहऱ्याचा रंग डल झाला आणि त्वचेवर काळे डाग दिसतायत का? त्वचेवर टॅनिंग होत असेल तर या चार गोष्टी दह्यात मिसळून फेशियल केल्याने काही महिन्यांत फरक दिसेल.
