Pimple Face Pack: पिंपल्समुळे चेहरा खराब झाला? लावा मुलतानी माती आणि कडुलिंबाचा हा फेस पॅक
Summer Skin Care Tips: उन्हाळा सुरू होताच त्वचेवर तेलाचे प्रमाण वाढते. त्यामुळे पिंपल्स दिसू लागतात. अशा परिस्थितीत हा फेस पॅक लावल्यास पिंपल्सपासून आराम मिळतो.
