Skin Care in Winter: थंडी चालू होताच त्वचा कोरडी पडली, रंगही काळा पडतोय? मग फॉलो करा ‘या’ विंटर टिप्स
what to apply on cracked skin in winter: कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी, आपल्याला त्वचेची काळजी घेणारी महत्त्वपूर्ण उत्पादने आवश्यक आहेत. या महत्त्वाच्या उत्पादनांमध्ये क्लीन्सर, मॉइश्चरायझर्स इत्यादींचा समावेश होतो.
