Skin Care: थंडीत त्वचा फारच खडबडीत झाले? करा हे घरगुती उपाय, लगेच होईल मऊ
Dry Skin Home Remedies In Marathi: हिवाळ्यात वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे त्वचेमध्ये आर्द्रतेची कमतरता असते. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. थंडीमध्ये अनेकांची त्वचा कोरडी पडते आणि तडे जाऊ लागतात.