Skin Care: ऐन नवरात्रीत चेहऱ्यावर पिंपल्स आलेत? मग लगेच प्या ‘हा’ ज्यूस, काचेसारखी चमकेल त्वचा

Homemade Juices for Clear Skin: कोहळ्यापासून बनवलेल्या ज्यूसची रेसिपी आणि त्यामुळे त्वचेला होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही ऐन नवरात्रीत चेहेऱ्यावर पिंपल्स आले असतील तर हा ज्यूस नक्की ट्राय करा.