आचरा चोरी प्रकरणातील संशयिताचे स्केच पोलिसांकडून जारी
संबंधितांबद्दल माहिती मिळाल्यास आचरा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
आचरा | प्रतिनिधी
रविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत घरात घुसून वृद्धाला लुटण्याचा प्रकार घडला होता. चोरी दरम्यानच्या काळात स्कूटरवरून एक फिरणारा इसम दिसून आला होता. याबाबतची माहिती आचरा पोलिसांना प्राप्त होताच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार आचरा पोलिसांनी याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच बनवत आचरा पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे.
याबाबत आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी ब्ल्यू मोपेड वरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच पुढील प्रमाणे असून सदरचा इसम ब्ल्यू मोपेड सहित कोठे पाहण्यास असल्यास कृपया आचरा पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन केले आहे.
Home महत्वाची बातमी आचरा चोरी प्रकरणातील संशयिताचे स्केच पोलिसांकडून जारी
आचरा चोरी प्रकरणातील संशयिताचे स्केच पोलिसांकडून जारी
संबंधितांबद्दल माहिती मिळाल्यास आचरा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन आचरा | प्रतिनिधी रविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत घरात घुसून वृद्धाला लुटण्याचा प्रकार घडला होता. चोरी दरम्यानच्या काळात स्कूटरवरून एक फिरणारा इसम दिसून आला होता. याबाबतची माहिती आचरा पोलिसांना प्राप्त होताच प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार आचरा पोलिसांनी याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच बनवत […]
