Yoga Mantra: सायनसमुळे नाक गच्च, भयानक डोकेदुखी होते? ‘ही’ योगासने मुळापासून दूर करतील आजार
sinus home remedies: या आजारात औषधे घेतल्यानंतरही सायनसच्या समस्येपासून लवकर आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत सायनसच्या उपचारासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे.