Liam Payne Passes Away: वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी प्रसिद्ध गायकाचे निधन, हॉटेलच्या बाल्कनीतून पडून दुर्दैवी अंत!

Singer Liam Payne Passes Away : गायक आणि ‘वन डायरेक्शन’ बँडचा माजी सदस्य लियाम पेन याचा हॉटेलच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे.