Sensorineural Hearing Loss: अलका याज्ञिक यांना झालेला दुर्मिळ आजार कोणता? ताणतणावामुळे होऊ शकते का ही समस्या?
Sensorineural Hearing Loss: गायिका अलका याज्ञिक यांना सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस हा दुर्मिळ आजार झाल्याची माहिती समोर आली आहे. पण हा आजार नेमका काय आहे किंवा हा आजार कशामुळे होतो हे जाणून घेऊया…