constipation remedy : तासन् तास टॉयलेटमध्ये बसून, जोर देऊनही शौचास होत नाही? एक रुपयाही खर्च न करता करा ‘हे’ उपाय
Constipation Upay: अनेकांना पोट साफ न होणे, पचनक्रिया बिघडणे, संडासला जोर द्यावा लागणे, तासंतास टॉयलेटमध्ये बसूनही संडासला न होणे अशा गोष्टी त्रास देतात.