रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; ‘सिम्पल आहे ना?’ सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

‘सिम्पल आहे ना?’ ही नवी मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेत आहे.