Sidhu MooseWala: नवजात बाळाच्या जन्मावर पंजाब सरकारने उपस्थित केला प्रश्न! सिद्धू मुसेवालाचे वडील संतापले

Sidhu MooseWala Father Video: सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांवर जरा दया दाखवावी अशी विनंती करताना ते दिसले आहेत.