Rice Side Effects : रोज भात खाल्ल्यास वाढू शकतो ‘या’ ५ गंभीर आजारांचा धोका! भातप्रेमींनो ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

Boiled Rice Side Effects : जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना रोज भात खाण्याची सवय आहे, तर तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज जाणून घेऊया जास्त भात खाण्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो.