सिद्धार्थ जाधवचं नशीब फळफळलं, ‘या’ हॉलिवूड सिनेमात साकारणार भूमिका
मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव एका हॉलिवूड सिनेमात झळकणार असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे. आता सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.