अमिताभ बच्चन यांची नात नव्याने सिद्धांत चतुर्वेदीसोबत केला ब्रेकअप? दोन वर्षांपासून राहात होते लिव्हइनमध्ये
सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली नंदा गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.