आजाराने वैतागून तरुणाने दिला जीव !!?
बेळगाव जिल्ह्यातील कागवड तालुक्यातील उगार रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाने रेल्वे रुळांवर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.कुतबुद्दीन इमामसाब शेख (वय 37) रा. उगारा असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.दीर्घकालीन आजाराने त्रस्त असलेल्या कुतुबुद्दीने आपल्या जीवनाला वैतागून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बेळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी आजाराने वैतागून तरुणाने दिला जीव !!?