Shreyas Talpade: प्रत्येक मनाचं बघणं वेगळं! श्रेयस तळपदेच्या ‘ही अनोखी गाठ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
Hee Anokhi Gaath Trailer: चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी लिहिलेली असून चित्रपटात श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
