Pushpa 2: हिंदीत अल्लू अर्जुनला आवाज देताना श्रेयस तळपदे तोंडात ठेवायचा कापूस, जाणून घ्या कारण

Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला अल्लू अर्जुनच्या भूमिकेला अभिनेता श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे.