Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, काय झालं होतं ‘त्या’ दिवशी जाणून घ्या
Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेला हृदयविकाराच्या झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करत होते. आता देवाना चाहत्यांची प्रार्थना ऐकली असे म्हणायला हरकत नाही.