Betel Leaves Benefits: भगवान शंकराचे आवडते ‘हे’ पान आरोग्यासाठी आहे वरदान! मधुमेह आणि पोटाच्या आजारात फायदेशीर
Shravan Special: भगवान शिवाच्या पूजेमध्ये अर्पण केले जाणारे हे पान धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे, तसेच आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे शुगर नियंत्रणात राहते किंवा पोटाचे आजार दूर राहतात. याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.