लंडन मध्ये शूट, ब्रिटिश अभिनेत्रीची लक्षवेधी भूमिका अन्…; हरिश वांगीकरच्या ‘काही कळेना मला’ गाण्याची चर्चा

Marathi Song : हरिश वांगीकर आणि इसाडोरा बॅकन या ब्रिटिश अभिनेत्रीसह चित्रीत झालेलं मराठमोळं असं गाणं रसिक प्रेक्षकांची मन जिंकत आहे.