कॅनडाच्या टोरंटो शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी

कॅनडाच्या टोरंटो शहरात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ALSO READ: भीषण अपघात, टँकर आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार कॅनडाच्या टोरंटोमध्ये झालेल्या सामूहिक गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. तसेच नॉर्थ यॉर्कमधील लॉरेन्स हाइट्स परिसरात ही गोळीबाराची घटना घडली आहे. टोरंटो पोलिसांनी पुष्टी केली आहे की किमान पाच जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलिस हल्ल्याचा तपास करत आहे.”

ALSO READ: नागपुरात बनावट औषधांचे रॅकेट उघडकीस, बनावट कागदपत्रांवर कंपनी तयार झाली
Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच-चंद्रशेखर बावनकुळे

Go to Source