Shivrajyabhishek Din 2025 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं … दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं… पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी … अन साम्राज्य निर्माण करायचे असेल तर “शिवबाचच” काळीज हवं… शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…

Shivrajyabhishek Din 2025 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,

सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज

श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…

शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!

 

”माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा 

जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा” 

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

श्वासात राजं ध्यासात राजं

रणी धाव मार्तंड

चंड तू प्रचंड धाव

साहुनीया तांडव हे

कर तू धुंद शंकरा

श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

 

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…

पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …

अन साम्राज्य निर्माण करायचे असेल

तर “शिवबाचच” काळीज हवं…

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा…

 

इतिहासाच्या पानावर,

रयतेच्या मनावर,

मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,

राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा..!

 

”होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, 

थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा 

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”  

 

निश्चयाचा महामेरु,

बहुत जनांसी आधारु,

अखंड स्थितीचा निर्धारु

।। श्रीमंतयोगी।।

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा..!

 

अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा

त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा

डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

 

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा! 

छत्रपतींचा आशीर्वाद सर्वांवर राहो!

 

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,

आजही वाजतोय जगती,

राखले स्वराज्य अबाधीत,

असे हे एकमेव शिवछत्रपती..

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

स्वराज्याचा जयजयकार असो!

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

 

सोहळा हा स्वराज्याचा,

महाराष्ट्राचा अस्मितेचा

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

 

छत्रपतींच्या पराक्रमाचा गौरव! 

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

 

सहयाद्रीच्या रांगावरती,

सदा मुघलांच्या नजरा,

बोटं छाटली तयांची,

त्या शिवबांना माझा मुजरा..

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

शिवरायांचा आदर्श कायम प्रेरणा देतो!

शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!

 

सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

आकाशाचा रंगचं समजला नसता..

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

भरली इतिहासालाही धडकी

मातीत घडलं असं धाडसं,

दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात

माझ्या राजाच सोन्याचं

सिंहासन सजलं

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला सलाम!

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

 

झाला तुझ्या चरणी अख्खा

महाराष्ट्र गोळा

थाटला हिंदवी स्वराज्याचा

श्री शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा !

 

स्वराज्याचा गौरव कायम जागृत राहो!

शिवराज्याभिषेक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! 

ALSO READ: Shivrajyabhishek Sohala डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,

कुशल प्रशासनकर्ते

छत्रपती श्रीशिवाजी महाराज

यांना ‘राज्यभिषेक दिनी’ मानाचा मुजरा!

 

शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह आणि अभिमान! सर्वांना हार्दिक शुभकामना!