चिन्मय मांडलेकर याच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया, “महाराजांची भूमिकाही…”

चिन्मय मांडलेकर याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ट्रोलिंगला कंटाळून यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे सांगितले होते. आता त्यावर दिग्पाल लांजेकरची पहिली प्रतिक्रिया आली आहे.