बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने घेतला लग्न करण्याचा निर्णय, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मध्ये काय घडणार?

बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने इतका मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात मानसीला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे पाहायला मिळणार आहे.