‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय शिवानी सुर्वे; पोस्ट शेअर करत झाली भावूक! म्हणाली…

अभिनेत्री शिवानी सुर्वे हिची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका देखील टेलिव्हिजनवर दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.