तरुणाईचं हार्टबीट वाढवायला सज्ज झालीये शिवाली परब! ‘हार्टबीट वाढणार हाय’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे.