बाळासाठी श्रीशंकराची अर्थासहित मराठी नावे
औगध – प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारा
शूलिन – त्रिशूळ चालवणारा
रूद्र – चुकीच्या गोष्टींचा नाश करणारा
वृषांक – कोणतेही पाप न केलेला
ईशान – शुभ दिशा
आदीह- सर्वप्रथम
इदाय- कौतुकास्पद
आदिदेव – सर्वप्रथम
ओंकार – ओमचा रुप, पवित्र अक्षराचा आवाज
दक्षेश – दक्षांचा देव
रुद्रांश – रुद्राचा एक अंश
व्योमकेश – आकाशाचा देव
चिरंतन – अमर
अकुल – महादेवाचे नाव
आर्यवीर – शूर
भव – अस्तित्वाचे स्वामी
सदाशिव – नेहमी शिव
तारक – मुक्तीदाता
महाकाल – कालाचा प्रभू
पिनाकी – धनुष्यधारी शिव