मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाबाबत शिव ठाकरे हे काय बोलून गेला! म्हणाला, ‘त्याच्या प्रत्येक लग्नसाठी…’

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोतवालाशी लग्न केले आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरे याने मुनव्वरच्या लग्नाबाबत असं काही वक्तव्य केलं, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.