अनगोळ येथे शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक
बेळगाव : अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ यांच्यावतीने शरद व्यायामशाळा येथे शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बेळगावच्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार पारंपरिक पद्धतीने शिवजयंती व चित्ररथ तयार करून मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत मुंगळे, उपाध्यक्ष सचिन मांगले तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी अनगोळ येथे शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक
अनगोळ येथे शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक
बेळगाव : अनगोळ येथील शिवनेरी युवक मंडळ, रघुनाथ पेठ यांच्यावतीने शरद व्यायामशाळा येथे शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बेळगावच्या मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार पारंपरिक पद्धतीने शिवजयंती व चित्ररथ तयार करून मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत मुंगळे, उपाध्यक्ष सचिन […]
