सातव्या दिवशी वाजली शिरवली शाळेची घंटा !
खेड / प्रतिनिधी
तालुक्यातील शिरवली नं. 1 शाळाया वर्गखोल्यो छत कोसळल्यानंतर आकमक ग्रामस्थांसह पालकांनी धोकादायक शाळेत पाल्यांना पाठवण्यास नकार देत तातडीने शाळी दुरूस्ती न झाल्यास पांयत समिताया आवाराता विद्यार्थ्यांसमवेत शाळा भरवण्या इशारा दिला होता. अखेर सोमवारी रात्री ग्रामस्थांया झालेल्या बैठकीत एकमुखी तोडगा निघाल्यानंतर पाल्यांना शाळेत पाठवण्यी तयारी पालकांनी दर्शवली. सुरक्षित वर्गखोल्यांसह अंगणवाडीत विद्यार्थ्यीं बैठक व्यवस्था करण्यात आल्याने मंगळवारपासून विद्यार्थ्यां किलबिलाट सुरू होता शिक्षण विभागानेही सुटका निश्वास टाकला आहे.