शिरडीचे साईबाबा यांच्या नावावरुन बाळासाठी नावे

साईनाथ- दयाळू स्वामी साईराम- करुणामय आणि धर्मरक्षक साईश- साईचा ईश, म्हणजेच “साई स्वामी” साईकुमार- साईंचे भक्त साईप्रसाद- साईंचा आशीर्वाद

शिरडीचे साईबाबा यांच्या नावावरुन बाळासाठी नावे

साईनाथ- दयाळू स्वामी

साईराम- करुणामय आणि धर्मरक्षक

साईश- साईचा ईश, म्हणजेच “साई स्वामी”

साईकुमार- साईंचे भक्त

साईप्रसाद- साईंचा आशीर्वाद

साईअनंत- साईंचे अनंत रूप दर्शवणारे नाव

साईराज- साईंचा राजा किंवा साईंच्या कृपेचा अधिपती

साईचरन- साई बाबांच्या चरणी भक्ती दर्शवणारा

साईव्रत- साई बाबांच्या व्रताशी संबंधित नाव

साईशुभ- साई बाबांचा शुभ आशीर्वाद

साईभक्त- साई बाबांचा निस्वार्थ भक्त

साईतेज- साई बाबांचे तेजस्वी रूप

साईचैतन्य- साई बाबांची आध्यात्मिक ऊर्जा

साईकृपा- साईंची दयाळू कृपा

साईसिद्ध- सिद्धी प्राप्त केलेला

साईरामेश – साई व राम यांचे संगमस्वरूप

साईसुंदर- सुंदर, तेजस्वी आणि साईच्या कृपाशीलतेने नटलेला

साईवर्धन- साईकृपेने वाढणारा, प्रगती करणारा

साईयश- साईचे यश, सन्मान व कीर्ती

साईचेतन- सजीव, चैतन्यमय

साईकरण – कार्यकर्ता, साईकृपेने धर्मरक्षण करणारा

साईजीवन- साईसारखे जीवन देणारा, जीवनाचा आधार

साईसागर- साईप्रमाणे ज्ञान आणि करुणेचा अथांग सागर
साईअनंत- अनंत, अमर आणि साईच्या कृपेमुळे असीम

शिर्डीश- शिरडीतील पवित्र ऊर्जा दर्शवणारा

सबुरीनंद- धीर आणि संयमाचे प्रतीक

साईदीप- साई बाबांना या नावानेही ओळखले जाते

सैविक- या नावाचा अर्थ ईश्वराचा सेवक किंवा भगवानाचा सेवक असा होतो

साईंश- साईं बाबांचा अंश

साई- या नावाचा अर्थ साईबाबांचे स्मरण करणारा असा होतो

सैनित- आशा, उमेद

साईआंश- साईं बाबांचा अंश

सैलेश- पर्वतांचा राजा

श्रद्धानंद- श्रद्धेने भरलेला

योगीराज- महान संत आणि योगी

गुरुनाथ- महान गुरु, साई बाबांचे स्वरूप

भक्तेश- भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक

शरणेश- भगवंताच्या शरण जाणारा

कृपेश- कृपाळू

सत्यराज- सत्यावर चालणारा

दयासिंधु- करुणेचा महासागर

मंगलनंद- मंगलमयी आणि आनंददायी

चैतन्येश- दिव्य प्रकाश

प्रसादेश- परम कृपेचा आशीर्वाद

विश्वेश- संपूर्ण जगाचा अधिपती

ज्ञानेश- ज्ञानाचा अधिपती

प्रेमनाथ- प्रेमाने परिपूर्ण

परमानंद- सर्वोच्च आनंद मिळवणारा

सर्वेश्वर- संपूर्ण सृष्टीचा अधिपती

अनंतेश- अनंत शक्तीचा स्वामी