१०वी नापास आहे शिल्पा शिरोडकर, बँकरशी लग्न करून गेली परदेशात, दीड दिवसात घेतला होता लग्नाचा निर्णय
Shilpa Shirodkar Personal Life: शिल्पा शिरोडकर यांनी सांगितले की, पतीला भेटल्यानंतर दीड दिवसात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्रीने उघडपणे सांगितले की ती दहावीत अनुत्तीर्ण आहे आणि तिचा पती एक यशस्वी बँकर आहे.