Shilpa Shetty Workout : पन्नाशीच्या जवळ पोहोचलेली शिल्पा शेट्टी अजूनही दिसते कोवळी नार! काय आहे फिटनेस सिक्रेट?
Shilpa Shetty Workout Video Tips : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सना प्रेरित करण्यासाठी एक जिम व्हिडिओ शेअर केला आहे.